Marathi Biodata Maker

चिकन बिर्याणी

Webdunia
साहित्य : 650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर.

कृती : तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची टाकून फ्राय करावे. चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

अचानक गोड खायची खायची इच्छा झाल्यास बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

पावसाळ्यात बिस्किटे आणि शेव फरसाण नरम पडतात का? या घरगुती उपायांनी कुरकुरीत ठेवा

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Sun Tan Remover: चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हेल्दी नाश्ता; पनीर भुर्जी सँडविच

पुढील लेख
Show comments