suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी ''क्रिस्पी कोरियन फ्राइड चिकन''

Crispy Korean Fried Chicken
तरुणाईमध्ये सर्वाधिक ट्रेंडिंग असलेली ही रेसिपी बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी असते.

साहित्य- ३०० ग्रॅम बोनलेस चिकन, कॉर्नफ्लोअर, मैदा, आलं-लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, मध (Honey), तीळ आणि तेल.

कृती- चिकनच्या तुकड्यांना आलं-लसूण पेस्ट, मीठ, काळी मिरी, थोडा मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावून गरम तेलात सोनेरी व कुरकुरीत तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये १ चमचा तेलात बारीक लसूण परतून त्यात सोया सॉस, चिली सॉस, केचप आणि १ चमचा मध घालून सॉस तयार करा. तळलेले कुरकुरीत चिकन या सॉसमध्ये टाकून झटपट टॉस करा आणि वरून पांढरे तीळ भुरभुरवा.
ALSO READ: भरपूर प्रथिने असेलेली सोपी चिकन टिक्की रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: रेस्टॉरंटसारखी चिकन करी बनवा घरीच! सोपी आणि चविष्ट पद्धत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थंडीत महागडे क्रिम्स सोडा, त्वचा कोरडी पडू नये म्हणून घरीच बनवा 'हे' नैसर्गिक नाईट सीरम