Festival Posters

Egg Recipe : भरवां अंडी

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (18:26 IST)
साहित्य: चार उकडलेली अंडी, 2 चिरलेले कांदे, एक चमचा लिंबाचा रस, हळद, तिखट, गरम मसाला, दोन चमचे ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ.
 
कृती: ‍तुपावर चिरलेला कांदा कळसा, त्यात खोबरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस टाकून एकत्र करा. मसाला गार होऊ द्या. उकडलेल्या अंडीला उभ्या बाजूने चिरा द्या. मिश्रण त्यात भरा. पॅनमध्ये तूप टाकून अंडी ठेवा आणि वाफ आणा व कोथिंबिर टाकून सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Yoga Slogans in Marathi योग घोषवाक्य

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

Father's Day 2026 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

International Yoga Day 2026 Wishes in Marathi जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा

प्रेरणादायी कथा : मुंगीचा संघर्ष

पुढील लेख
Show comments