Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिनर विशेष रेसिपी पालक कीमा

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2025 (12:45 IST)
साहित्य-
चिकन मिन्स - अर्धा किलो
पालक- एक किलो चिरलेला
कांदा - दोन बारीक चिरलेले  
टोमॅटो - चार बारीक चिरलेले
आले लसूण पेस्ट - एक चमचा
हिरवी मरीची - तीन तुकडे केलेली
चवीनुसार मीठ
हळद - एक चमचा
तिखट - एक चमचा
चिकन बटर मसाला- दोन चमचा
तूप - चार चमचे

कृती-
सर्वात आधी सर्व साहित्य तयार करा. चिकन स्वच्छ धुवून बारीक करावे. आता कुकरमध्ये तूप घालावे मिरची तुकडे आणि कांदा घालून परतवून घ्यावे. आता चिकन, टोमॅटो, आले लसूण पेस्ट घालावी. नंतर यामध्ये पालक घालावा. तसेच सर्व मसाले घालून झाकण लावावे. दोन शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करवा. आता बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर गार्निश करावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध आणि तर्पण करता येते की नाही?

Shardiya Navratri 2025 वजन कमी करण्यासाठी साबुदाण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे

श्राद्ध पक्षात बाळाचा जन्म शुभ की अशुभ?

नवरात्रीमध्ये या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स फॉलो करा

मेंदू खाणारा अमीबा काय आहे? या संसर्गाची लक्षणे काय आहे जाणून घ्या...

सर्व पहा

नवीन

सर्व पितृ अमावस्येसाला पितरांना अर्पण करा सात्विक पदार्थ खीर आणि पुरी

ऑनलाइन औषधे ऑर्डर करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान संभवते

रिहॅबिलिटेशन वर्कर कोर्स मध्ये कॅरिअर करा

मलाईचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या

Heart attack symptoms: रात्री हृदयविकाराचा धोका कधी जास्त असतो? कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments