Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%8f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b2 %e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2 109083100053_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एप्पल कुगेल

एप्पल कुगेल पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 1 कप गरम पाणी, अर्धा कप साखर, 2 चमचे दालचिनी पूड, 3 अंडीचा बलक, 1 कप पास्ता, 2 सफरचंद.

कृती : एका बाऊलमध्ये पाणी, पास्ता, चिरलेले सफरचंद, साखर आणि दालचिनी टाकावी. त्यात अंडं घालून चांगले फेटावे. आता या मिश्रणाला बेकिंग डिशमध्ये भरून 375 डिग्री फेरनहाइट वर 45 मिनिटापर्यंत बेक करून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi