Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5 109040700069_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलंबी पुलाव

कोलंबी पुलाव तांदुळ कोलंबी
ND
साहित्य : 3 कप बासमती तांदुळ धुवून निथळलेले, 3/4 कप नारळ खवलेला, 9 हिरव्या मिरच्या, 3/4 कप कोथिंबीर कापलेली, 10 लवंगा, 3 तुकडे दालचिनी, 6 हिरव्या वेलच्या सोललेल्या, 4 कप पाणी, 1/2 तूप, 3 मोठे कांदे उभे चिरलेले, 450 ग्रॅम कोलंबी सोललेली व शिरा काढलेली, 4 छोटे चमचे मीठ, 1 मोठा चमचा सांबार पावडर.

कृती : नारळ, मिरच्या, कोथिंबीर, लवंगा, दालचिनी आणि वेलची यांची पेस्ट करा. एका भांड्यात तूप गरम करून त्यात कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. त्यात पेस्ट घाला. ढळवा आणि साधारण 3 मिनिटे परता कोलंबी, मीठ आणि सांबार पावडर घाला. ढळवा आणि साधारण 3 मिनिटे परता. तांदुळ घालून चांगले मिक्स करून उरलेले पाणी घाला. व 5 मिनिट शिजवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi