Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%b2 109042500018_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोच्ड मॅकरल

(विनेगरमध्ये बांगडा)

बांगडे
ND
साहित्य : 8 बांगडे, 3/4 कप विनेगर, 3/4 कप पाणी, 1 तमाल पत्र, 2 लहान कांदे उभे चिरलेले, 6 काळी मिरी, 5 लवंगा, 2 पाकळ्या लसूण, 1 छोटा चमचा मीठ, 1 मोठा चमचा पार्सली चिरलेली.

कृती : डोकी काढून मासे स्वच्छ करून धुवून घ्या. एका भांड्यात विनेगा, पाणी आणि तमालपत्र घाला. मासे उलट-सुलट ठेवा. माशांवर कांदा, मिरी, लवंगा, लसूण आणि मीठ घालून 10 मिनिटे शिजवा. मासे वाढायच्या भांड्यात काढून घ्या. गरम ठेवा, भांड्याला प्रखर आचेवर ठेवा आणि द्राव अर्धा होईपर्यंत उकळवा. गाळा आणि माशांवर ओता. पार्सली पेरून गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi