Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%aa%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%a8 %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%bf%e2%80%8d%e0%a4%a6 %e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9c 110011200068_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्‍लेन अंडा वि‍द वेज

प्लेन अंडा विद वेज
ND
ND
साहित्य: 4 अंडी, 1 लहान कांदा, 1 बटाटा, 1 सिमला मिर्ची, काळे मिरे पूड चवीनुसार, 5 मश्रृम, तेल, मीठ चवीनुसार.

कृती: कांदा, बटाटा आणि सिमला मिर्ची बारीक चिरून घ्यावी. तेल गरम करून त्यात तिघी भाज्या व मश्रृम वेगवेगळे फ्राय करावे. अंडींना फोडून त्यात मीठ व काळे मीर्‍याची पूड घालून फेटून घ्यावे. बेकिंग डिशमध्ये तेल लावून कांदा, बटाटा, सिमला मिर्ची आणि मश्रृम यांची लेअर पसरवून घ्यावे.

यावर फेटलेले अंडीसुद्धा पसरवून द्यावे आणि काळेमिरे पूड घालावी. डिशला ओव्हनमध्ये ठेवून बेक करावे. टोस्ट व सॉस सोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi