Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b6 %e0%a4%8f%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%9c %e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a6 108111400023_1.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिश-एग्ज सलाद

फिश एग्ज अंडी पनीर टोमॅटो सूप जिलेटिन
WD
साहित्य - 4 उकळलेली अंडी, 1 कप पनीर, 2 कप टोमॅटो सूप, 75 ग्रॅम जिलेटिन, मेयोनीज 1 कप, चिरलेली सिमला मिरची 1/2 कप, कांद्याचा रस 1 चमचा, लहान आकारातील दोन मासे.

कृती - जिलेटिनला 3 टेबल स्पून पाण्यात भिजवावे. आवश्कतेनुसार कमी किंवा जास्त पाणी टाकावे. पनीर आणि सूपला एकजीव करून त्यात जिलेटिन मिसळून घ्यावे. नंतर मेयोनीज टाकून व्यस्थिपणे फेटून घ्यावे.

यात मासे, सिमला मिरची व कांदे मिक्स करावे. फ्रिजमध्ये थंड करावे. सर्व्ह करताना उकळलेली अंडी व सलादच्या पानांनी सजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi