suvichar

नाती-गोती, खरंच येतात का निवडता?

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (13:25 IST)
नाती-गोती, खरंच येतात का निवडता?
जो जसा आहे तसा स्वीकारा ही अपरिहार्य ता.
कोणी असतात कुशाग्र, कुणी साधारण,
तरीही करावी लागते त्यात प्रेमाची गुंफण.
स्पर्धा नव्हे ही, ही तर आहे वाटचाल,
तरचं तयार होईल लयबद्धता, अन जमेल सूर-ताल.
मग बघा कसा फुलेल, नात्यांचा हा मळा,
येईल ऐकू कानी गुंजन, हसू येईल खळखळा !
व्हावं मोकळं, हवं तितकं आपल्या लोकांत,
मनावरचं ओझं, बघा नाहीस होईल क्षणात,
जरा रुसवा-फुगवा, असतोच की हो ह्यात,
पण खूपच ताणल, की लगेच तुटतात,
असो तरी आंबट-गोड लोणचं असतं प्रत्येक नातं,
जसं जसं मुरत, रुचकर होत जातं !
....अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

घरी हॉटेलसारखा चमचमीत काश्मिरी दम आलू कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी

किडनी स्टोनच्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नाल्कोमध्ये सरकारी नोकरीची आणखी एक संधी, अर्ज भरा , पात्रता संपूर्ण माहिती जाणून घ्या

पावसात भिजल्यानंतर केसांची खाज दूर करण्यासाठी टिप्स

मधुमेहाचे रुग्ण स्ट्रॉबेरी खाऊ शकतात का? किती खावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments