Festival Posters

ओवाळीते मी लाडक्या भाऊराया

Webdunia
रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (12:24 IST)
चंद्र हा गगनी हासतो बघुनी
चांदणे शिंपुनी करी माया
ओवाळीते मी लाडक्या भाऊराया
 
दिवाळीची शोभा या
उजेडात न्हाली
कळस होऊनी भाऊबीज आली
जन्मोजन्मी मिळू दे तिची छाया

डोळे दोन ज्योती तेवती मंद मंद
ममता फुलवी जाईचा सुगंध
अतुरली पूजेला माझी काया
 
गुणी माझा भाऊ
याला ग काय मागू
हात जोडुनिया देवाजीला सांगू
औक्ष माझं वाहू दे त्याच्या पाया
 
  गीत : जगदीश खेबूडकर  
  संगीत : प्रभाकर जोग
  स्वर : शिवांगी कोल्हापुरे
  चित्रपट : ओवाळीते भाऊराया
  (१९७५)
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हेल्दी नाश्ता; पनीर भुर्जी सँडविच

मुलं सतत थकतात का? ॲनिमियाची ही लक्षणे असू शकतात, जाणून घ्या उपाय

बारावीनंतर लाखोंचा पगार मिळवून देणारे 5 लोकप्रिय कोर्स जाणून घ्या

तांदळाचे पाणी केसांसाठी ठरेल वरदान! केसगळती कमी करून मिळवा नैसर्गिक चमकदार केस

झोपताना तोंड बंद ठेवण्यासाठी टेपचा ट्रेंड! आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक

पुढील लेख
Show comments