Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Home Tips : खास होम टिप्स

Webdunia
बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (22:50 IST)
बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही. अशा वेळी टेपचे बंडल फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे त्याचे टोक सुटून वेगळे होते.
 
फ्लॉवरपॉटमध्ये फुले ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अमोनियाचे काही थेंब टाकावे. यामुळे पाणी खराब होत नाही आणि फुलेही बराच काळ चांगली राहतात.
 
लाकडी शोभेच्या वस्तूंवर अधूनमधून खोबर्‍याचे तेलात बुडवलेला बोळा फिरवल्यास पुन्हा नव्यासारख्या दिसतात.
 
घरात अँल्युमिनियमचा पोळपाट असेल तर पोळ्या करताना सरकतो. अशा वेळी खाली ओला कपडा घातल्यास पोळपाट सरकत नाही आणि काम सोपं होतं.
 
भिंतीमध्ये खिळा ठोकायचा असल्यास तो गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे ठोकताना सिमेंट पडत नाही आणि खिळा भिंतीत आतपर्यंत पोहोचतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

चांगल्या आरोग्यासाठी घराबाहेर फेका या वस्तू

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायची निवड करा

वयाच्या 30 नंतर त्वचा तरुण दिसण्यासाठी टिप्स

Sunday Special Breakfast पालक वडा

उन्हाळ्यात लिची खाण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments