Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Stock Market : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स कोसळला

Webdunia
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (19:09 IST)
आज, शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी देशातील शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.निफ्टीने 150 अंकांची घसरण नोंदवून 24,250 च्या जवळ पोहोचला.बँक निफ्टी 800 हून अधिक अंकांनी घसरला,
 
मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांना या बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका बसला आहे.सर्वात मोठी घसरण मेटल, ऑटो आणि सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली आहे.तिन्ही क्षेत्रांमध्ये 2% पेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली,

धातू क्षेत्रावर आज विशेषतः नकारात्मक परिणाम झाला. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी (नाल्को), हिंदुस्तान कॉपर आणि वेदांत यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये 3 ते 5% ची घसरण नोंदवली गेली.नाल्कोच्या शेअर्समध्ये 3% पेक्षा जास्त घसरण झाली, तर हिंदुस्तान कॉपरमध्ये प्रचंड विक्री झाली

ऑटो क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे शेअर्स 1-1.5% पर्यंत घसरले आहेत.आज अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. हा निर्देशांक बाजाराच्या इतर भागांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

यूपीपीएससी किंवा स्पर्धक विद्यार्थीही झुकायला तयार नाही, मार्ग कसा निघणार?

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

चांगली बातमी! नरिमन पॉइंटवरून 30 मिनिटांत विरारला पोहोचता येणार

इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम 370 बहाल होणार नाही अमित शहा म्हणाले

आरक्षणाबाबत जरांगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments