suvichar
✕

बीटरूट बर्फी रेसिपी

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
बीट - दोन किसलेले 
मावा - एक कप
दूध - अर्धा कप
साखर - अर्धा कप  
देसी तूप -दोन टेबलस्पून
वेलची पूड- अर्धा चमचा
काजू  
बदाम 
पिस्ता 
ALSO READ: अननसची चटणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका जाड तळाच्या पॅनमध्ये  तूप गरम करा आणि त्यात किसलेले बीट घाला. व पाच मिनिट परतवून घ्या. आता आता त्यात कप दूध घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. बीट मऊ झाल्यावर साखर घाला आणि चांगले मिसळा. आता मावा घाला आणि सतत ढवळत मिश्रण शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात वेलची पूड आणि चिरलेली सुकी मेवे घाला. तसेच एका प्लेटवर थोडे तूप लावून त्यावर तेल लावा आणि त्यावर मिश्रण पसरवा. १ तास थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, बर्फी इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली बीटरूट बर्फी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: टोमॅटोची भाजी रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: गुलकंद करंजी रेसिपी
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments