Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॅलेंनटाईन डे स्पेशल : ब्लॅक फॉरेस्ट केक

Webdunia
साहित्य : दीड वाटी मैदा, सवा वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी ते ल, एक अण्ड ा, 1 चमचा सोडा, 1 चमचा कोको, पाव चमचा मीठ, काजू-बदामाचे काप, इसेंस.

कृती : मैदा, साखर व सोडा एकत्र करून चाळून घ्यावे. एका भांड्यात तेल व दही घालून अण्डे फोडून घालावे. त्यात मैदा, साखरेचे मिश्रण थोडे-थोडें टाकून एक सारखे हलवत राहवे.

दूध गरम करून त्यात घालावे. ‍मीठ, इसेन्स, कोको घालून मिश्रण हलवावे. काजू-बादामाचे काप घालून मिश्रण एक सारखे करून घ्यावे. केकच्या भांड्याला तेलाचा किंवा लोण्याचा हात लावून मिश्रण त्यात घालून ते गरम झालेल्या ओव्हनमध्ये ठेवून केक भाजून घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

तुमचा पण साबण लवकर वितळतो का? या सोप्या टिप्स वापरून पहा

चायनीज-स्टार्टर्समधील सर्वात लोकप्रिय पदार्थ Crispy Honey Chilli Potato

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments