Festival Posters
✕

Bread Gulab Jamun होळीला ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Webdunia
सोमवार, 6 मार्च 2023 (13:08 IST)
होळीच्या दिवशी पुरण पोळी आणि गुजिया खाण्याचा कंटाळा आला असेल आणि या होळीत पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी सोपे असे ब्रेडचे गुलाबजाम बनवा. ब्रेड गुलाब जामुन अतिशय चविष्ट, स्पंजयुक्त आणि गोड पदार्थ बनवण्यास अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत टेस्टी ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य आणि कृती 
 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य -
8-10 ब्रेड स्लाइस
2 चमचे मलई
 कप दूध
 1 कप तूप
 1 टीस्पून मैदा
1 कप साखर
 1 टीस्पून वेलची पावडर
 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्याची सोपी कृती - 
ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या तुकड्यांचे  ब्रेड क्रंब्स बनवा. यानंतर, या ब्रेडच्या पावडर मध्ये मलई घाला आणि  मैदा दुधासह मळून घ्या. लहान आकाराचे छोटे गोळे बनवा. आता कढईत तूप टाकून गरम करा. यानंतर हे गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात एक कप पाण्यात साखर टाकून शिजू द्या. ढवळत असताना पाक थोडा घट्ट करा. पाकला उकळी आली की गॅस बंद करून गुलाबजामुन पाकात टाका. आणि सर्व्ह करा.
 
टीप -गुलाबजामुनची चव वाढवण्यासाठी पाक बनवताना केशर आणि गुलाबजल देखील घालू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

तुमच्या 'स्मार्ट' मुलांसाठी 'स्मार्ट' रेसिपीस! बालदिनानिमित्त ५ झटपट आणि पौष्टिक नाश्ता प्रकार

World Diabetes Day 2026 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध Jawaharlal Nehru Essay 2026

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

पुढील लेख
Show comments