rashifal-2026

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Webdunia
रविवार, 2 सप्टेंबर 2018 (12:48 IST)
जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.
 
अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका.
 
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. 
 
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा...

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

‘महागाईची लाट येतेय’, राहुल गांधींचा इशारा

पुणे: रामदास आठवले यांची 'भोंदू बाबां'वर कारवाईची मागणी

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

रेल्वेने मोफत प्रवास करणाऱ्यांची आता खैर नाही; प्रत्येक प्रवाशाची डिजिटल पडताळणी केली जाणार

मुंबई: सोबत राहण्यास नकार दिल्याने जिवलग मित्रावर २० वेळा चाकूने वार करत सर्वांसमोर गळा चिरला

पुढील लेख
Show comments