Daily Horoscope

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तूप्रमाणे घरात हे फोटो लावू नका

Vastu tips
* खंडहर, विरान शहर, वाळवंट, कोरडी पडलेली नदी किंवा तलाव असे पोस्टर घरात लावू नये. असे चित्र नकारात्मकता पसरवतात.
 
* युद्ध, शस्त्रे, वाघ, सिंह, कावळा, घुबड, अस्वल, गरूड, गिधाडे अंकित असलेले फोटो घरात लावू नये. याने घराची शांती भंग होते. 
 
* घरात तुटकी-फुटकी फोटो लावू नये. एखादी मूर्ती तुटली असेल, फोटो खराब झाला असेल किंवा फ्रेम फुटली असेल तर ते लगेच हटवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी