Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तू: जेवण बनवताना मन असावं शांत

Webdunia
बुधवार, 7 जुलै 2021 (23:04 IST)
आहार हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जेवण तयार करताना, ज्या जागेवर जेवण तयार होत आहे तेथील वास्तू योग्य असावी. ज्याने शरीर निरोगी राहतं आणि विचारांमध्येही सकारात्मकता येते. तर पाहू काही सोप्या वास्तू टिप्स ज्याने आपण घेतलेला आहार आपल्याला शरीरासाठी योग्य ठरेल.
* किचनमध्ये प्लेटफॉर्मवर वापरण्यात येणार्‍या दगडाचा रंग गडद नसावा. किचनमध्ये हलक्या रंगाचा दगड वापरावा. काळा रंग तर अगदी टाळावा.
* किचनच्या भीतींवरही हलका रंग पोतलेला असावा. याने घरात सुखी वातावरण राहतं.
* वजनदार भांडी, मिक्सर किंवा इतर वजनी उपकरण दक्षिण भीतींकडे ठेवावे.
* पिण्याचे पाणी, फिल्टर पूर्व किंवा पूर्व-उत्तरीकडे असावे.
* अग्नी आणि पाणी हे अगदी लांब असावे.
* भोजन तयार करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे याने घरातील सदस्य निरोगी राहतात.
* स्वयंपाक घरात शेगडी पूर्व दिशेत आणि सिलेंडर दक्षिण दिशेत असावं.
* मायक्रोवेव, ओव्हन, या वस्तू दक्षिण दिशेत ठेवावं.
* तसे तर किचनमध्ये ‍फ्रीज ठेवणे योग्य नाही तरी ठेवायचेच असल्यास दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवावे.
* जेवण तयार करताना मनातील भावना शुद्ध आणि मन प्रसन्न असले पाहिजे.
* रात्री जेवल्यानंतर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

रविवारी करा आरती सूर्याची

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments