Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर-परिवारात शांतीसाठी वास्तुचे काही नियम

Some rules
, गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (23:20 IST)
घराच्या प्रवेशदारात स्वस्तिक किंवा ॐ ची आकृती लावल्याने घर-परिवारात शांतीची स्थिती निर्माण होते.
 
ज्या घरात किंवा जागेवर मंदिराची पाठ पडत असेल तेथे राहणारे लोक नेहमी अडचणीत असतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
 
समृद्धीसाठी उत्तर-पूर्व दिशेत पाण्याचे कलश ठेवावे.
 
घरात ताण तणाव किंवा अशांती असेल तर बैठकीत फुलांचा गुलदस्ता ठेवायला पाहिजे.
 
ग्रंथ नेहमी नैऋत्यकडे, दक्षिणेस किंवा पश्चिमेस ठेवावेत, त्यास कालत्रयी ईशान्येस ठेऊ नये. ग्रंथालयात कोणत्याही प्रकारचे आरसे नसावेत, त्यामुळे वाचकांची एकाग्रता कमी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लक्ष्मीच्या कृपेने 119 दिवस या राशीचे लोक भरपूर संपत्ती कमावतील, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही