Dharma Sangrah
✕

पायर्यांची संख्या घराच्या वास्तूवर देखील परिणाम करते

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (08:20 IST)
वास्तुशास्त्रानं म्हटलं आहे की आपल्या घराच्या रचनेचा आपल्या सुख आणि आनंदावर चांगला परिणाम होतो खरं तर असं म्हणतात की घरात बनवलेल्या पायऱ्या आणि त्यांची दिशादेखील घराच्या सकारात्मकता आणि नकारात्मकतेस कारणीभूत ठरू शकते. परंतु जर आपण वस्तूनुसार आपल्या घराचे पायऱ्या बांधले तर आपल्या घरात आनंद आणि सुख-स्मृद्धि येते.
 
1-जर आपल्या घराच्या पायऱ्यांचा दरवाजा पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील दिशेने बनविला गेला असेल तर तो सकारात्मक ऊर्जांसह घरात प्रवेश करतो. याशिवाय घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या उजवीकडे पायऱ्या असणे देखील चांगले आहे.
 
2- हल्ली बऱ्याच लोकांना घरात वळणदार पायऱ्या बनवण्याची आवड असते. परंतु जर आपण आपल्या घरात अशा पायर्या‍ बांधत असाल तर हे लक्षात ठेवा की पायऱ्या नेहमीच उजवीकडे वळाव्या.
 
3-आपणास ठाऊक आहे की पायऱ्यांच्या संख्येचा सकारात्मक ऊर्जेवरही चांगला परिणाम होतो. आपल्या घरात पायऱ्या बनवताना नेहमी हे लक्षात ठेवावे की पायर्यांची संख्या 5, 11, 17, 23, 29, 32 किंवा 36 नुसार असावी. .
 
4-पायर्या कधीही उघडे ठेवू नयेत, दरवाजे नेहमीच बंद ठेवा. तसेच, पायऱ्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या घराच्या पायर्याउखाली, चप्पल, कचरा किंवा फालतू सामान कधीही ठेवू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

भाऊबीजेला भावाला काय भेटवस्तू द्यावी? बजेट-फ्रेंडली आणि युनिक गिफ्ट आयडियाज

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments