Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदी जीवनासाठी वास्तू - मौल्यवान मंत्र

vastu house
1) उत्तरदिशा ही पाणी या तत्त्वाचे प्रतीक आहे. या दिशाचे स्वामी कुबेर आहे आणि वस्तूप्रमाणे स्त्रियांसाठी ही दिशा अशोभनीय अशी मानली जाते तसेच वस्तूप्रमाणे स्त्रियांनी या दिशेत झोपायला नाही पाहिजे.  

2) वस्तूप्रमाणे पूर्व दिशेला अग्नी या तत्त्वाचे प्रतीक मानले गेले असून ही दिशा पुरुषांचा अध्ययनासाठी व त्यांच्या झोपण्यासाठी श्रेष्ठकर आहे. 

3) दक्षिण दिशा ही पृथ्वीची प्रतीक आहे. या दिशेचा अधिपती यम असतो. व ही दिशा स्त्रियांसाठी श्रेष्ठकर नसते. 

4) उत्तर दिशेत निकस असणे हे जमिनीच्या मालकाला अतिशुभदायी आणि लाभकारी असतो. 

5) शयनकक्षात बिस्तर ‍दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायला पाहिजे.
vastu house
6) जर भूभागावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्रोताचा प्रबंध करायचा असेल तर उत्तर-पूर्व दिशा ही उत्तम असते.

7) ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात होतो. त्या दिशेत एक्जेस्ट फॅन लावून घेतला पाहिजे. 

8) घरात जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा प्रमुख द्वारातून निघणारी चुंबकीय तरंगे त्यांना प्रभावित करू शकते. त्यासाठी मुख्य द्वार हे योग्य दिशेत असायला पाहिजे. 

9) वस्तूनुसार प्रवेशद्वार सदैव आत उघडणारा हवे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर हे फारच उत्तम. प्रवेश द्वारापुढे पायरी, चिखल, खांब नको.    

10) प्रवेश द्वारासमोर देवघर कधीच बांधू नका.
vastu house
11) सॅप्टीक टँक सदैव उत्तर-पश्चिम दिशेत असायला पाहिजे. हे शुभ आणि कल्याणकारी असत.

12) इमारती समोर वृक्ष लावलेले असतील तर इमारतीत येणारी वायू शुद्ध होत असते आणि त्यामुळे सर्वांना श्वास घेण्यासाठी शुद्ध वायू मिळते. याने सुखाची निर्मिती होत असते. वृक्ष लावताना हे लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे की वृक्ष दाट आणि उंच नसावे कारण त्यामुळे सूर्याचा प्रकाश घरात येऊ शकणार नाही.

13) बरेच माले असलेल्या इमारतीत अतिथी कक्ष पश्चिम किंवा उत्तर दिशेत असायला पाहिजे.

14) कूलर किंवा एअर कंडिशनर घराच्या पश्चिम-उत्तर आणि उत्तर दिशेत खिडकीचा बाहेर 4 फूट चौडीचा असलेल्या परकोट्यावर असायला पाहिजे.

15) इमारतीचा पुढचा भाग उंच आणि मागचा भाग खोल असायला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Peace of Rahu Ketu राहू-केतूच्या शांतीसाठी 18 शनिवारी हे व्रत करा