Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Vastu Tips : देवघर कुठे असावे?

Vastu Tips : देवघर कुठे असावे?
* देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे.

देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असले पाहिजे.

देवघराजवळ किंवा वरती शौचालय नसले पाहिजे.

स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तूप्रमाणे योग्य नाही.

देवघरातील देव एकमेकापासून किमान 1 इंच लांब ठेवावे.

* घरात एकाच देवाचे दोन चित्र किंवा मूर्ती असल्यास त्यांना एकमेकासमोर अजिबात ठेवू नये.
 
एक घरात अनेक लोक राहत असले तरी देवघर एकच असलं पाहिजे.
 
एकाच घरात एकापेक्षा अधिक देवघर असल्यास शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.
webdunia
जिन्याखाली किंवा तळघरात देवघर नसावं. अशा अवस्थेत मनोभावे पूजा केली तरी त्याचा लाभ होत नाही उलट समस्या निर्माण होतात.
 
झोपताना हे लक्षात असू द्यावं की कोणाचेही पाय देवघराच्या दिशेला नसावे. देवाकडे पाय करून झोपणे योग्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (20.07.2017)