suvichar
✕

Vastu Tips : देवघर कुठे असावे?

Webdunia
* देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे.

* देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असले पाहिजे.

* देवघराजवळ किंवा वरती शौचालय नसले पाहिजे.

* स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तूप्रमाणे योग्य नाही.

* देवघरातील देव एकमेकापासून किमान 1 इंच लांब ठेवावे.

* घरात एकाच देवाचे दोन चित्र किंवा मूर्ती असल्यास त्यांना एकमेकासमोर अजिबात ठेवू नये.
 
* एक घरात अनेक लोक राहत असले तरी देवघर एकच असलं पाहिजे.
 
* एकाच घरात एकापेक्षा अधिक देवघर असल्यास शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.
* जिन्याखाली किंवा तळघरात देवघर नसावं. अशा अवस्थेत मनोभावे पूजा केली तरी त्याचा लाभ होत नाही उलट समस्या निर्माण होतात.
 
* झोपताना हे लक्षात असू द्यावं की कोणाचेही पाय देवघराच्या दिशेला नसावे. देवाकडे पाय करून झोपणे योग्य नाही.
सर्व पहा

नवीन

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments