प्रवेश दाराच्या उजव्या हाताला गणेशाची आणि लक्ष्मीदेवतेची मूर्ती स्थापणे शुभ लक्षणी मानले जाते.लक्ष्मीदेवीचे चित्र दुकानाच्या ईशान्य दिशेस लावणे शुभलक्षणी समजले जाते. दुकानामध्ये स्वस्तिका सारखे शुभ चिन्ह आणि शुभलाभ सारखा शब्दप्रयोग लिहिला पाहिजे. ईशान्येकडील कोपर्यात पाण्याचा नळ किंवा छोटी पूजेची जागा कोरावी किंवा तयार करावी. दुकानातील सारी छायाचित्रे...