rashifal-2026

वास्तूप्रमाणे दक्षिण दिशा ही पृथ्वीची प्रतीक आहे...

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2019 (00:43 IST)
8
1) उत्तरदिशा ही पाणी या तत्त्वाचे प्रतीक आहे. या दिशाचे स्वामी कुबेर आहे आणि वस्तूप्रमाणे स्त्रियांसाठी ही दिशा अशोभनीय अशी मानली जाते तसेच वस्तूप्रमाणे स्त्रियांनी या दिशेत झोपायला नाही पाहिजे.  
 
2) वस्तूप्रमाणे पूर्व दिशेला अग्नी या तत्त्वाचे प्रतीक मानले गेले असून ही दिशा पुरुषांचा अध्ययनासाठी व त्यांच्या झोपण्यासाठी श्रेष्ठकर आहे. 
 
3) दक्षिण दिशा ही पृथ्वीची प्रतीक आहे. या दिशेचा अधिपती यम असतो. व ही दिशा स्त्रियांसाठी श्रेष्ठकर नसते. 
 
4) उत्तर दिशेत निकस असणे हे जमिनीच्या मालकाला अतिशुभदायी आणि लाभकारी असतो. 
 
5) शयनकक्षात बिस्तर ‍दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायला पाहिजे.
 
6) जर भूभागावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्रोताचा प्रबंध करायचा असेल तर उत्तर-पूर्व दिशा ही उत्तम असते.
 
7) ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात होतो. त्या दिशेत एक्जेस्ट फॅन लावून घेतला पाहिजे. 
 
8) घरात जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा प्रमुख द्वारातून निघणारी चुंबकीय तरंगे त्यांना प्रभावित करू शकते. त्यासाठी मुख्य द्वार हे योग्य दिशेत असायला पाहिजे. 
 
9) वस्तूनुसार प्रवेशद्वार सदैव आत उघडणारा हवे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर हे फारच उत्तम. प्रवेश द्वारापुढे पायरी, चिखल, खांब नको.    
10) प्रवेश द्वारासमोर देवघर कधीच बांधू नका.
 
11) सॅप्टीक टँक सदैव उत्तर-पश्चिम दिशेत असायला पाहिजे. हे शुभ आणि कल्याणकारी असत.
 
12) इमारती समोर वृक्ष लावलेले असतील तर इमारतीत येणारी वायू शुद्ध होत असते आणि त्यामुळे सर्वांना श्वास घेण्यासाठी शुद्ध वायू मिळते. याने सुखाची निर्मिती होत असते. वृक्ष लावताना हे लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे की वृक्ष दाट आणि उंच नसावे कारण त्यामुळे सूर्याचा प्रकाश घरात येऊ शकणार नाही.
 
13) बरेच माले असलेल्या इमारतीत अतिथी कक्ष पश्चिम किंवा उत्तर दिशेत असायला पाहिजे.
 
14) कूलर किंवा एअर कंडिशनर घराच्या पश्चिम-उत्तर आणि उत्तर दिशेत खिडकीचा बाहेर 4 फूट चौडीचा असलेल्या परकोट्यावर असायला पाहिजे.
 
15) इमारतीचा पुढचा भाग उंच आणि मागचा भाग खोल असायला पाहिजे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भगवान विश्वकर्मा यांची जयंती, त्याचे महत्त्व आणि पूजा पद्धत जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

शनिवारची आरती

हनुमान चालिसा तर वाचता, पण तुमच्या राशीनुसार 'हा' एक मंत्र ठरेल चमत्कारिक!

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments