Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vastu Tips: जर तुम्ही आरसा विकत घेत असाल तर या वास्तू नियमांची विशेष काळजी घ्या

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (08:32 IST)
Vastu Tips: आरसा (Mirror) ज्यात बघून आपण स्वत:ला सजवतो आणि स्वत: ला तयार बघून आनंदी होतो. परंतु आपणास हे माहीत आहे की ते खरेदी करताना आणि घरी लावतानाही अनेक सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. आरसा खरेदी करताना त्याच्या फ्रेमचा रंगदेखील विचारात घ्यायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. नसल्यास तर जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार आरशातून एक प्रकारची ऊर्जा देखील निघते. अशा परिस्थितीत घरी आरसा लावताना आणि खरेदी करताना थोडी खबरदारी घ्यावी. कारण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्हालाही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
फिकट रंगाच्या फ्रेमसह आरसा चांगला असतो   
वास्तुशास्त्रानुसार आरसा खरेदी करताना काही काळजी घ्या. जेव्हा आपण आरसा विकत घेत असाल, तेव्हा आरशात काही क्रॅक नाही याची खबरदारी घ्या. त्यावर कोणताही डाग नसावा. म्हणजे ते पूर्णपणे स्वच्छ आहे. पांढरा, आकाशी, हिरवा किंवा तपकिरी असलेल्या फ्रेमसह मिरर खरेदी करणे देखील चांगले आहे. गडद रंगाच्या फ्रेमसह ग्लास चांगला मानला जात नाही.
 
हे बेडरूममध्ये नाही लावायला पाहिजे
जास्त करून लोकांना त्यांच्या बेडरूममध्ये आरसे ठेवणे आवडते पण वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसे ठेवू नये. तसेच, ज्या भिंतीवर याला लावावे जी जास्त उंच किंवा खाली नाही आहे. आरशा एका भिंतीवर लावा ज्यामधून आपल्याला ते पाहण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 
 
आरशा कधीही समोरासमोर ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार खोलीच्या दोन भिंतींवर म्हणजे समोरासमोर आरसा लावणे टाळावे. ते चांगले मानले जात नाही. त्यानुसार एखाद्याला अस्वस्थता येऊ शकते. 
 
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्यांची पुष्टी करत नाही. अंमलबजावणीपूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments