Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सोप्या 10 किचन टिप्स

सोप्या 10 किचन टिप्स
, गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (23:14 IST)
काही सोप्या किचन टिप्स अवलंबवून आपण वेळ आणि पदार्थ वाचवू शकता 

* अननस आंबट झाले आहे, तर अननस च्या फोडींवर साखर लावून फ्रिज मध्ये ठेवा. आंबट पणा नाही सा होईल.
 
* वाळलेले मक्याचे दाणे दिवसभर उन्हात ठेवा. शिजवल्यावर पॉपकॉर्न चांगले बनतात.
 
* पावसाळ्यात मिठाच्या बरणीमध्ये मूठभर तांदूळ ठेवल्यानं मीठ गळणार नाही.
 
* अंडी पाण्यात बुडवून ठेवल्यानं अंडी ताजे राहतात. 
 
* तांदुळात कीड लागली असल्यास तांदुळांत कोरडी लाल मिरची आणि लसूण, लवंग ठेवा. 
 
* मध बाटलीत ठेवल्यानं काही दिवसानंतर जमून बसत. या साठी बाटली गरम पाण्यात ठेवा. मध कधीही खराब होणार नाही. 
 
* बटाटे चिरल्यावर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्यानं बटाटा काळा होणार नाही. 
 
* भाजी तिखट झाली असेल तर या मध्ये 1 चमचा साखर मिसळा. 
 
* मासे चांगले धुऊन त्यामध्ये साखर लावून फ्राय केल्याने कुरकुरीत बनते. 
 
* आल्याच्या पेस्ट मध्ये मोहरीचे तेल मिसळून ठेवल्यानं आल्याचा पेस्ट खूप दिवस चांगला राहतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी हे अवलंबवा