Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वजन कमी करण्यास मदत करते बीटाची इडली, लिहून घ्या रेसिपी

Webdunia
रविवार, 11 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
जर तुम्हाला नाश्त्यामध्ये काही हेल्दी आणि टेस्टी खायचे असेल, तसेच ज्यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत मिळते, तर तुम्ही नक्की ट्राय करा बीटाची इडली. तर चला लिहून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
बीट 
हिरवी मिरची 
आले 
लसूण 
रवा 
दही 
चवीनुसार मीठ 
मोहरी 
उडीद डाळ 
कापलेला कांदा 
कधी पत्ता 
 
कृती-
बीटाची इडली बनवण्यासाठी बीट, हिरवी मिरची, आले मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यावे. जर पेस्ट घट्ट होत असेल तर थोडे पाणी मिक्स करावे. यानंतर ही पेस्ट बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर यामध्ये रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालावे. चांगल्याप्रकारे मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. तसेच काही वेळ तसेच राहू द्यावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, कापलेला कांदा, उडीद डाळ घालून तडक तयार करावा. तयार तडका बॅटरमध्ये घालावा. आता इडली पात्रात इडली लावून गॅसवर पात्र ठेवावे. तर चला तयार आहे आपली बीटाची इडली, तुम्ही ही नारळाची चटणी किंवा सांभार सोबत खाऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments