Dharma Sangrah

भरड्याचे खमंग वडे Shraddha Paksha Recipe

Webdunia
शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (17:37 IST)
भरडा साहित्य - 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, 
अर्धा-अर्धा वाटी (मूग डाळ, गहू, उडीद डाळ)
चार चमचे धणे, तीन चमचे जिरे (हे सगळं जाडसर दळूण आणावे)
 
कृती - एका पातेल्यात भरड्याच्या प्रमाणात पाणी घेऊन त्यातच थोडं तेल टाकून उकळत ठेवा. 
भरड्याचं पीठ घेऊन त्यात जाडसर वाटलेले धणे, जिरे, तीळ, ओवा तसेच मीठ, तिखट, हळद मिसळावं.
पाण्याला उकळी आली की हे सगळं मिश्रण त्यात हळूहळू टाकावं. गॅस घालवून थोडावेळ झाकून ठेवावं. 
काही वेळाने पीठ हाताने व्यवस्थित कालवून त्याचे लहान गोळे करून जाडसर थापा.
मंद आचेवर तेलात खरपूस तळून घ्यावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

झोपताना तोंड बंद ठेवण्यासाठी टेपचा ट्रेंड! आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक

यश मिळवण्यासाठी, यशस्वी लोकांच्या या १० सवयी अंगीकारा

नैतिक कथा : गाय आणि वाघ; विजय नैतिकता आणि प्रामाणिकपणाचा

तुमच्याही कुंडीला मुंग्या लागल्या असतील, तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा

ओठांभोवतीची त्वचा काळी पडतेय? जाणून घ्या कारणे आणि ५ सोपे घरगुती उपाय!

पुढील लेख
Show comments