साहित्य : दोन मोठी कच्ची केळी, भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट, अर्धा चमचा लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, एक चमचा जिरेपूड, चवीपुरते मीठ, थोडेसे तूप.
कृती : सर्वप्रथम साले काढून केळी किसावीत, त्यात दाण्याचा कूट, तिखट, जिरेपूड, मीठ घालून कालवावे. प्लॅस्टिकच्या कागदावर लहान लहान थालिपीठे थापावीत. तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठे भाजावी.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा