Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बटाटा मेथी

Webdunia
साहित् य : 4 जुडी निवडलेली मेथी, 8 पाकळ्या लसूण, 2 कापलेले कांदे, 1 तुकडा आलं बारीक काप केलेला, 1/2 चमचा हळद, 4 मोठे चमचे तेल, 4 बटाटे उकळून सोलून त्याचे काप करावे, 1/2 चमचा मोहरी, 4 टोमॅटो चिरलेले, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ. 

कृती : सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण, आलं व हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे. हळद, तिखट, मीठ टाकून 2 मिनिट परतून घ्यावे. नंतर टोमॅटो व मेथी घालावी, 5 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. ही भाजी परोठे सोबत सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असाल तर हे 3 रिलेशनशिप नियम वापरून पहा

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पुढील लेख
Show comments