Marathi Biodata Maker

माथेरानच्या शार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 पर्यटक बुडाले

Webdunia
सोमवार, 16 जून 2025 (13:46 IST)
रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिलस्टेशन माथेरान मध्ये अपघात घडला आहे. माथेरानच्या शार्लोट तलावात बुडून नवीमुंबईतील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 
ALSO READ: अमरावतीत कुलरच्या शॉकने आई आणि दोन मुलांचा मृत्यू
नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील दहा जणांच्या गटातील काही तरुण तलावात आंघोळीसाठी गेले होते  त्यापैकी तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तिघे बुडाले. .
 
पाच तासांच्या शोध मोहिमेत बुडालेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असून सुमित चव्हाण(16),आर्यन खोब्रागडे(19) आणि फिरोज शेख(19) अशी मृतांची नावे आहे. 
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर येथे अश्लील व्हिडिओ दाखवून 45 वर्षीय शिक्षकाकडून चौथीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
या गटातील पाच जण शार्लोट तलावात पोहण्यासाठी गेली असता त्यापैकी एक खोलवर बुडू लागला नंतर चौघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्देवाने इतर दोघे देखील बुडाले. तर इतर दोघे पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. शार्लोट तलाव माथेरान शहराला पाणीपुरवठा देण्यासाठी बांधण्यात आला असून या तलावात पोहण्यास मनाई असून या संदर्भातचे फलक देखील लावण्यात आले असून पर्यटक सूचनांकडे दुर्लक्ष करून पोहण्यासाठी जातात आणि अपघाताला बळी पडतात.
ALSO READ: नाशिकात 'महिलेने पतीची कुऱ्हाडीने हत्या करून तुकडे करून मृतदेह घरात पुरला
घटनेची माहिती मिळतातच सह्याद्री बचाव पथक, माथेरान पोलीस, महानगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम राबवली. पाच तासांनंतर तिघांचे मृतदेह सापडले .
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Solar Eclipse 2025: सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध आणि तर्पण करता येते की नाही?

Shardiya Navratri 2025 वजन कमी करण्यासाठी साबुदाण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे

श्राद्ध पक्षात बाळाचा जन्म शुभ की अशुभ?

नवरात्रीमध्ये या वॉटरप्रूफ मेकअप टिप्स फॉलो करा

मेंदू खाणारा अमीबा काय आहे? या संसर्गाची लक्षणे काय आहे जाणून घ्या...

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बळकटीकरणाची घोषणा केली

दादा भुसे म्हणाले की, सर्वोत्तम शैक्षणिक निकाल असलेल्या जिल्ह्याला ५ कोटी मिळणार

मोदी सरकारकडून २५ लाख मोफत एलपीजी कनेक्शन, नवरात्रीसाठी एक मोठी भेट

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पुढील सामना कोणाशी व कुठे होईल?

पुढील लेख