Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलीला बनवले वासनेची शिकार

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (09:14 IST)
वडील आणि मुलीच्या नातेसंबंधाला लाजवेल अशी एक घटना मुंबईतील दिंडोशीमध्ये घडली आहे. जिथे एक वडीलच आपल्या मुलीवर गेल्या नऊ महिन्यापासून लैंगिक अत्याचार करीत होते. तसेच त्यांनी मुलीला धमकी दिली की, कोणाला काही सांगितलं तर जीवे मारेल. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबई मधील दिंडोशी मध्ये घडलेली आहे. जेव्हा पीडितेच्या आईला मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाली. आईच्या पायाखालची जमीन सरकली. तसेच सुरुवातीला आईचा विश्वास बसला नाही, पण तिथल्या डॉक्टरांनी तिची मुलगी लैंगिक छळाची शिकार झाल्याची पुष्टी केल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.  
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी पीडितेच्या 30 वर्षीय आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासात असे दिसून आले की जूनमध्ये पीडितेच्या घरी कोणीही नव्हते. तेव्हा वडिलांनी आपल्या नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.   
 
तसेच पीडितेच्या आईने सोमवारी रात्री काही लोकांसह दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीबाबत नवीन सर्वेक्षण, कोणत्या पक्षाला किती जागा?

Maharashtra Live News Today in Marathi सोमवार 11 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

बाबा सिद्दीकी हत्याकांड: मुंबई क्राइम ब्रांचला मोठे यश, नेपाळला पळून जाणार्या शुटरला बहराइचमधून अटक

पुन्हा बंडखोर उमेदवारांवर महाराष्ट्रात काँग्रेसची कारवाई सुरू, या उमेदवारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments