Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्थानकावर चेंगराचेंगरी

Webdunia
रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (12:04 IST)
मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री उशिरा 2 वाजता वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली.

मुंबईहून गोरखपूरला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी जखमी झाले. या सर्व प्रवाशांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेत गर्दी असणे सामान्य आहे. अशा स्थितीत अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. दिवाळीनिमित्त मुंबईत नोकरी करणारे लोक मोठ्या संख्येने आपल्या घरी येतात. यातील बहुतांश लोक उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत. त्यामुळे गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक जण जखमी झाले.स्थानकात प्रचंड गर्दी असल्याने सर्वसाधारण बोगीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लेबनॉनमध्ये सहा इस्रायली सैनिक ठार,IDF लष्करी मुख्यालयावर हल्ला

Chandrashekhar Bawankule Profileचंद्रशेखर बावनकुळे प्रोफाईल

Milind Deora Profile मिलिंद देवरा प्रोफाइल

Aaditya Thackeray Profileआदित्य ठाकरे प्रोफाइल

Chhagan Bhujbal Profile छगन भुजबळ प्रोफाइल

पुढील लेख
Show comments