Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात घोड्याच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी, मालकावर गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (16:00 IST)
ठाणे जिल्ह्यात भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्याने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या संदर्भात घोड्याच्या मालकाच्या विरोधात पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. 

ही घटना भिवंडी परिसरात घडलाय आहे. पॉवर लूम युनिट मध्ये काम करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या घोड्याने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. 

या प्रकरणी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भोईवाडा पोलिसांनी घोड्याच्या मालकाच्या विरोधात कलम 291 प्राण्यांबाबत निष्काळजी वर्तन, 125 ए आणि 125 बी भारतीय न्यायिक संहिता आयपीएस अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

Earthquake: पाकिस्तानात पाकिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

प्रो कबड्डी लीग 2024-25 पूर्ण वेळापत्रक जाहीर,11 वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार

Israel-Hamas War:खान युनिस भागात इस्रायलच्या लष्कराच्या हल्ल्यात 19 ठार

मणिपूर हिंसाचार :मणिपूरात पुढील पाच दिवस इंटरनेट बंद, शाळा महाविद्यालये 2 दिवस बंद

धक्कादायक प्रकार : 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments