Dharma Sangrah

धारावीत करोनाबाधित रुग्णवाढीचा वेग चारपटीने मंदावला

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (21:56 IST)
धारावीत करोना संसर्गांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु असताना एका दिलासादायक बातमी म्हणजे या भागातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत आहे. आज धारावीत करोनाचे फक्त 6 नवीन रुग्ण आढळले तर त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील एकूण रुग्णांची संख्या आता 220 इतकी झाली आहे तर आतापर्यंत 14 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात धारावीत करोनाचे 24 नवीन रुग्ण आढळल्याने काळजीत वाढ झाली होती.
 
धारावी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला असून दाट लोकवस्तीमुळे येथे उपाययोजना करण्यात पालिकेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
 
तसेच माहीममध्ये करोनाचा आज आणखी एक रुग्ण आढळल्याने येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंब सदस्य' हा नियम लागू केला जाणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत ९२ लाख महिलांना अपात्र घोषित केल्याच्या निषेधार्थ अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

मोबाईल चार्ज करताना ९०% लोक करतात ही चूक; बॅटरी लवकर खराब होण्यामागे हेच कारण

टिटवाळा-सीएसएमटी ट्रेनची एसी यंत्रणा निकामी झाली, तीन प्रवाशांची प्रकृती बिघडली

बँकेत पैसे ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने जाणून घ्याव्यात 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments