Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिरा व्यापारीची समुद्रात आत्महत्या, पोलिसांनी सांगितले आत्महत्येचे कारण

Webdunia
मंगळवार, 23 जुलै 2024 (10:06 IST)
मुंबईमध्ये एक हिरा व्यापारीने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी हा व्यापारी घरातून सकाळी फिरण्याकरिता निघाले. नंतर त्याने समुद्रात उडी घेतली.
 
65 वर्षीय एक हीरा व्यापारी ने कोलाबा मध्ये ताज हॉटेल जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली. या हिरा व्यापारीची ओळख संजय शांतिलाल शाह म्हणून झाली आहे. सांगितले जाते आहे की, व्यापारी काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडले होते. यामुळे तणावात होते. ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला व रुग्णालयात पाठवला पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलीस अधिकारींनी सांगितले की, “आम्ही लवकरच त्यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवून घेऊ. शाह महालक्ष्मी मंदिर जवळ  भूलाभाई देसाई रोड वर एका इमारतीमध्ये राहत होते. ते हिऱ्याचे व्यापारी होते. मागील दो-वर्षांपासून त्यांना आपल्या व्यवसायात खूप घाट झाला. ज्यामुळे त्यांना आर्थिक संकट आले होते. कोलबा पोलीस अधिकारींनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरु आहे . 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

एअर मार्शल अमर प्रीत सिंग पुढील हवाई दल प्रमुख असतील

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

पुढील लेख
Show comments