Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना लोकलमधून प्रवासाची मुभा

Webdunia
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (09:47 IST)
लोकलमधून आता दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने दिव्यांग आणि कॅन्सर रुग्णांना प्रवास करता येणार आहे. कॅन्सर पीडितांना फार मोठ्या मनस्तपला सामोरं जावं लागतं होतं. त्यानंतर सरकारने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
 
लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य लोकांना अजूनही रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. 
 
या काळात दिव्यांग आणि कर्करोगाशी ग्रस्त असलेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दिव्यांग नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई गाठावी लागते. बसमध्ये गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीने प्रवास असह्य होत होता. यामुळे दिव्यांग प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने सरकारकडे केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments