Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतून 40 लाखांची रोकड आणि 16 कोटींहून अधिक किमतीचे सोने डीआरआयने जप्त केले

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (18:19 IST)
डीआरआय पथकाने मुंबईत तीन सोन्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आहे.त्यांच्याकडून 16.71 कोटी रुपयांचे 22.89 किलो सोने सापडले आहे.यासोबतच 40 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.या तिन्ही तस्करांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयला या प्रकरणाची माहिती मिळाली होती.नंतर पथक सतर्क झाले आणि त्यांनी तपासणी सुरु केली. युनिट ने तीन संशयास्पद व्यक्तींना रोखले त्यांच्या कडून सोनं जप्त करण्यात आले

जे वेगवेगळ्या पद्धतीने वितळवण्यात आले होते. त्यात अंड्याच्या आकाराचे केप्सुल पट्ट्या आणि साखळ्यांचा समावेश आहे. या सोन्याची अंदाजे किंमत होती 16.71 कोटी आहे. त्यांच्याकडून 40 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला असून कारवाई सुरु केली आहे. 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

ठाणे: मूल होत नसल्यानं निराश जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुण्यात जमिनीला तडा गेला आणि ट्रक कोसळला, चालक थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ

सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाल्या- आमचा पक्ष शर्यतीत नाही

पुढील लेख
Show comments