Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई विमानतळावरून २ कोटींचे ड्रग्स जप्त

Drugs worth Rs 2 crore seized from Mumbai airport मुंबई विमानतळावरून २ कोटींचे ड्रग्स जप्त Maharashtra News Mumbai Marathi News In Webdunia Marathi
, बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (10:06 IST)
राज्यात गेल्याकाही दिवसापासून ड्रुग्सच्या रॅकेटवर कारवाई सुरु आहे .याचाशी निगडित एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल २ कोटींचे ड्रग्स करून दोन परदेशी महिलांना अटक केली आहे. ही कारवाई कस्टम विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचे पासपोर्ट आहे 
क्यांगेरा फातुमा आणि मान्सिबे जयानाह असे या अटक केलेल्या महिलांची नावे आहेत .या दोघी महिलांना अटकेनंतर न्यायालयात पाठविण्यात आले. न्यायालयाकडून त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी कर्मचारी संप: अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा