Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईमध्ये समुद्रात ३८ जणांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीमध्ये अचानक बिघाड; प्रवाशांमध्ये घबराट

Ferry boat
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३४ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीचे इंजिनमध्ये बिघाड झाला. दुसऱ्या बोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप जेट्टीवर आणण्यात आले.
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहीन! पक्षाने सांगितल्यास दिल्लीला जाईन"
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३४ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीच्या इंजिन मध्ये बिघाड झाला. तसेच तातडीने दुसऱ्या बोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप जेट्टीवर आणण्यात आले.
ALSO READ: अजित पवारांच्या अपघातावरून सुप्रिया सुळेंचा वाहिनी सुनेत्रा यांना टोला; म्हणाल्या-आमचा भाऊ गेला आणि ते सत्तेचा आनंद लुटताय
गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३८ जणांना घेऊन जाणारी एक फेरी बोट अचानक नादुरुस्त झाली. बोटीत ३४ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे बोटीतील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, मदतीसाठी दुसरी बोट वेळेवर पोहोचली आणि सर्वांना सुखरूप गेटवे ऑफ इंडिया जेट्टीवर परत आणण्यात आले. प्राथमिक तपासानुसार फेरी बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून येते.
ALSO READ: नवी मुंबईहून येणारे इंडिगोचे विमान श्रीनगर विमानतळावर खांबाला धडकले
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबईहून येणारे इंडिगोचे विमान श्रीनगर विमानतळावर खांबाला धडकले