Dharma Sangrah

मुंबईत मुसळधार पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली (बघा व्हिडिओ)

Webdunia
सोमवार, 19 जुलै 2021 (16:48 IST)
मुंबईत मुसळधार पावसानंतर परिस्थिती भयानक बनली आहे आणि त्या ठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.  
 
रविवारी मुंबई येथे चालू पावसाळ्यातील दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून शहरात 1811 मिमी पावसाची नोंद झाली असून सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मुंबईच्या सामान्य पावसाच्या 85 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

LIVE: एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

व्हॉट्सॲप एक उत्तम Birthday Reminder फीचर आणत आहे, बर्थडे रिमाइंडर लॉन्चची तारीख जाणून घ्या

जगन्नाथ पुरी रथयात्रेसाठी रिलायन्स फाऊंडेशनने सेवा मोहीम सुरु केली अन्न, पाणी आणि सुरक्षेवर भर

नितीन गडकरी म्हणाले – जर तुम्हाला ई२० नको असेल, तर १००% पेट्रोल खरेदी करा, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील

एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

पुढील लेख
Show comments