Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आरोपीच्या वडिलांना जामीन कसा मिळाला? सरकारवर BMW प्रकरणातील पीडितचा राग अनावर

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2024 (10:16 IST)
मुंबई मधील वर्ली हिट अँड रन प्रकरणातील पीडित प्रदीप नखवा यांनी रविवारी झालेल्या अपघातात डोळ्यांसमोर घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले की कारच्या खाली आल्यानंतर त्यांची पत्नी जिवंत होती कार तिला घासत घेऊन जात होती तेव्हा ती ओरडत होती. जर कार थांबली असती तर ती आज जिवंत असती. यासोबतच प्रशासन आणि सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
प्रदीप यांनी सांगितले की, आम्ही लोक मासे खरेदी करायला जातो त्या दिवशी देखील आम्ही मासे खरेदी करून परत घराच्या दिशेने येत होतो तेव्हा ही घटना घडली. 
 
प्रदीप हे राग व्यक्त करत म्हणाले की, का आरोपीच्या वडिलांना जामीन मिळाला. जर मुलगा फरार आहे तर वडिलांना का जामीन मिळाला. उद्या ड्राईव्हरला जमीन मिळेल. परवा मुलाला जामीन मिळेल. तर आम्हाला न्याय कोण देईल? इथे फक्त पैसे चालतो, पैसे फेका तमाशा पहा. मृतक महिलेचे पती प्रदीप यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली

24 तासांत दुसऱ्यांदा तपास, शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments