Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोंबिवलीत चार लाख रुपयांचे मांस जप्त, आरोपी फरार

Webdunia
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (11:20 IST)
ठाणे पोलिसांनी एक टेंपो मधून मोठ्या प्रमाणात मांस जप्त केले आहे. याची किंमत चार लाख रुपये सांगितली जाते आहे.पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी पाठवले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारींनी सांगितले की, रविवारी त्यांना एक गुप्त सूचना मिळाली आणि त्याआधारे डोंबीवली मधील गोलावली मध्ये टेंपो थांबवण्यात आला, पण त्यामध्ये असलेले व्यक्ती फरार झाले. अधिकारींनी सांगितले की, टेंपो आणि त्यामागे चालणारी कार जप्त करण्यात आली आहे. मांस चे बेकायदेशीर परिवहन मागे आरोपींना अटक करण्यासाठी शोध सुरु आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि नगर पालिका अधिनियम आणि मोटर वाहन अधिनियम अंतर्गत केस नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

मग 1 मिनिटात सरळ करू, नितीन गडकरी यांचा उघडपणे कुटुंबवाद आणि जातीवादाच्या राजकारणावर जोरदार हल्ला

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत वेळी भीषण अपघात10 महिला मृत्युमुखी

मशिदीत दोन पायांवर येईल, पण स्ट्रेचरवर जाईल, वारीस पठाण यांची नितेश राणेंना उघड धमकी

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

पुढील लेख
Show comments