suvichar
✕

मुंबई : MSRTCकर्मचारी संघटनेचा संप मागे, मुख्यमंत्री शिंदे यांनी मागण्या केल्या मान्य

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (09:21 IST)
मुंबई : महाराष्ट्रातील गणेश उत्सवापूर्वी लाखो लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत घेतलेली बैठक यशस्वी झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. पगारात सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांची वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. राहिलेल्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहे. यानंतर कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी युनियन संघटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांच्या पगारवाढीसह महागाई भत्ता आणि घर भत्ता द्यावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. बैठकीनंतर परिवहन कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आनंदोत्सव साजरा करून शासनाचे आभार मानले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

पानिपत-खतिमा महामार्गावर भयानक अपघातात 6 मित्र जिवंत जळले

LIVE: मंत्री पंकजा मुंडे ऊस कामगारांसोबत साजरी करणार भाऊबीज

पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध TV अँकरची गोळ्या झाडून हत्या

National Education Day 2026: राष्ट्रीय शिक्षण दिवस

तुर्कस्तानमध्ये एका पोलाद कारखान्यात भीषण स्फोट; १६ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

पुढील लेख
Show comments