Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढच्या महिन्यात मुंबईकरांना मिळणार खास भेट, लवकर मिळेल ट्रॅफिकपासून सुटका-सीएम शिंदे

Webdunia
शुक्रवार, 14 जून 2024 (09:36 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी रात्री मुंबई कोस्टल हायवेच्या दौरा केला. ते म्हणाले की ते रस्त्याची निर्मिती पाहून खुश झाले. तर जुलै पर्यंत काम पूर्ण होऊ शकते. जर जुलै मध्ये मुंबई कोस्टल हायवेचे दुसरे चरण पूर्ण झाल्यास मुंबईकरांना ट्रॅफिकपासून सुटका मिळेल. मुंबई कोस्टल हायवे चे काम चार चरणात केले जाते आहे. पहले चरण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या चरणाचे काम शेवट्याच्या टप्प्यात आले आहे. 
 
कोस्टल हायवे मध्ये सध्या वाहनांची आवाजाही बंद आहे. सीएम शिंदे यांच्या वाहनाला हायवे मध्ये जाण्यासाठी कास सूट देण्यात आली होती. हायवेचे निरीक्षण केल्या नंतर एकनाथ शिंदे म्हणाले "मी कोस्टल हायवे पाहून खूप खुश आहे. हा सी लिंक सोबत जोडला जाईल. 22 जुलै पर्यंत हायवे ला सी लिंक ला जोडणारा भाग देखील बनून तयार होईल. यानंतर लोकांना ट्रॅफिकपासून मुक्ती मिळेल."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये होणार

बारावीची पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये होणार

मुंबईत ऑपरेशन सिंदूरवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

ऑपरेशन सिंदूर'वर टीका करणाऱ्या 40 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

IND W vs SL W: स्मृती मंधाना ही एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारी तिसरी फलंदाज ठरली

पुढील लेख
Show comments