Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही : फडणवीस

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (20:41 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
 
“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

LIVE: अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या

'मी वेडा आहे, घर पेटवण्यास मागेपुढे पाहणार नाही', महाराष्ट्राचे मंत्री संजय राऊतांवर का भडकले?

मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाला अटक, शरीराच्या या भागात ५२ कोटी रुपयांचे कोकेन होते लपवले

गोंदिया : रेल्वे प्लॅटफॉर्मवर पत्नीशी झालेल्या वादानंतर शिक्षकाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या

राष्ट्रवादीने शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला; म्हणाले- कलियुगातील मुघल सेना

पुढील लेख
Show comments