Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक

Webdunia
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (09:16 IST)
कोरोनाचे लक्षणे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. ६० वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले असल्याचे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
घरात स्वतंत्र खोली असल्यास सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणाची परवानगी आयसीएमआरने दिली असल्यामुळे इमारतीतील बहुतांश रुग्णांचा घरीच विलगीकरणात राहण्याकडे कल आहे. परंतू जोखीम बघता ६० वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले कारण ज्येष्ठ रुग्णांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे अधिक मृत्यू झाल्याचा घटना घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. 
 
मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील रुग्णांचे झाल्याची नोंद आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments