Prime Minister Narendra Modi inaugurates newly commissioned rail line between Thane and Diva in Maharashtra pic.twitter.com/OlTQ9sPl1x
— ANI (@ANI) February 18, 2022 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी पुढे म्हणाले, ही नवीन रेल्वे लाईन मुंबईतील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल, त्यांच्या राहणीमानात वाढ करेल. या नव्या रेल्वे मार्गामुळे मुंबईच्या कधीही न संपणाऱ्या जनजीवनाला आणखी चालना मिळणार आहे. आजपासून मध्य रेल्वे मार्गावर 36 नवीन लोकल धावणार आहेत, त्यापैकी बहुतांश एसी लोकल आहेत. लोकलच्या सुविधांचा विस्तार, लोकलचे आधुनिकीकरण या केंद्र सरकारच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे.